औरंगाबाद : वैजापूरपासून अवघ्या १० - १५ कि. मी अंतरावर असलेल्या खंडाळा गावात आज पहाटे भयंकर हत्याकांड धडले . या घटनेनं मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या प्रियकराच्या घरावर चालून जात त्याच्या भावाची निर्घृण हत्या केली या घटनेत मुलाचे आईवडील गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.